Facilities
कन्या शाळा वाई 30-May-2023
Total Views |
- प्रशस्त खेळाचे मैदान व रात्री सुद्धा मैदानावर लाईटची सोय

- संपदा बेकरी

- मुलींच्या उच्च शिक्षणासाठी बी. सी. ए. कॉलेजची सोय
- अद्ययावत
नवीन टेक्नॉलॉजीनीयुक्त अशी संगणक
प्रयोगशाळा

- सर्वसोयीनी युक्त प्रशस्त
बैठक व्यवस्था असलेले कै. सत्यवती जोशी सभागृह
